पतंगांनी फुलला आसमंत

January 15, 2012 8:40 AM0 commentsViews: 3

15 जानेवारी

आज मकरसंक्रांत..मकरसंक्रातीला पतंग उडविण्याची परंपरा आपल्या कडे आहे..या दिवशी बच्चे कंपंनीसह मोठे व्यक्तीला सुध्दा पतंग उडविण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे देशातील इतर शहरा प्रमाणे नागपूर शहरात सुध्दा आज पतंग उडविण्याचा तेवढाच उत्साह दिसून येत होता.."ओ…काट" च्या आवाजाने सगळं शहर दुमदुमलं होतं. नागपूरच्या ईतवारी, महाल, गांधीबाग, टिमकी, या भागात पतंगबाजांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होतं. त्यामुळे शहरातील आकाश विविध रंगांच्या पतंगीनं भरलेलं होतं.

close