ठाण्यात राष्ट्रवादीला 70 तर काँग्रेसला 60 जागा ?

January 16, 2012 9:54 AM0 commentsViews: 1

16 जानेवारी

काँग्रेस राष्ट्रवादीत ठाण्याच्या जागांच्या फॉर्मुल्यावर शिकामोर्तब झाल्याचं सांगण्यात येतं आहे. 60-70 या फॉर्मुल्यावर एकमत होण्याची शक्यता आहे. यात राष्ट्रवादीला 70 तर काँग्रेसला 60 जागा मिळतील. ठाण्यात जागावाटपाबद्दलची चर्चा सध्या सुरु आहे. आणि उद्यापर्यंत याची अंतिम घोषणा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे खासदार संजीव नाईक यांनी दिली.

close