पुण्यात महायुतीच्या जागावाटपासाठी ‘बैठका’

January 16, 2012 10:03 AM0 commentsViews: 5

16 जानेवारी

पुण्यात महायुतीचं चर्चेचं गुर्‍हाळ अजूनही सुरुच आहे. आतापर्यंत 56 प्रभागाची चर्चा पूर्ण झाली असली तरी अजून 20 प्रभागाचा तिढा अजून कायम आहे.पुण्यात मुंडे-गडकरी गटाच्या वादाचं सावट जागावाटपावर पडतं आहे. आज पुण्यात भाजप-सेनेची बैठक आहे. यात निर्णय होतो का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण तुर्तास जागावाटपाची घोषणा लांबणीवर पडल्याचीच चिन्ह आहेत.

close