विठ्ठल मूर्तीवरच्या इपॉक्सी कोटिंगला वारकर्‍यांचा विरोध

January 16, 2012 1:43 PM0 commentsViews: 1

16 जानेवारी

पंढरपूरच्या मंदिर समितीने घेतलेल्या श्रीविठ्ठल मूर्तीच्या इपॉक्सी कोटिंग निर्णयाला वारक-यांच्या प्रतिनिधी मंडळाने विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. हे काम केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने प्रमाणित केलेल्या तज्ञ मंडळींकडूनंच करावे ही त्यांची मागणी आहे. दरम्यान पुरातत्व विभागही मंदिर समितीने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आहे. या परिस्थितीत जर हे काम सुरु झालं तर वारकरी संप्रदायाने मंदिरातंच आंदोलनाचा इशारा दिला आहे.

close