भाजपच्या 11 नगरसेवकांवर कारवाई

January 19, 2012 8:47 AM0 commentsViews: 1

19 जानेवारी

आज बीडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यक्रमात निवडून आलेल्या भाजपचे 11 नगरसेवक उपस्थित आहेत. पक्षाने व्हीप बजावूनदेखील ते या कार्यक्रमाला हजर राहिले म्हणून आता भाजप त्यांच्यावर कारवाई करणार आहे. त्यासोबतच भाजप बीड जिल्हाधिकार्‍यांना एक पत्र लिहून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली.

close