परांजपेंच्या धक्यानंतर शिवसेनेनं बोलावला निष्ठावंतांचा मेळावा

January 21, 2012 9:09 AM0 commentsViews: 1

21 जानेवारी

कल्याणचे शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनी काल शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत अचानक अवतरले आणि शिवसेनेत खळबळ उडाली. त्यातचं शिवसेनेतून आणखी काही नेते बाहेर पडण्याची चर्चेला आता सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता सेनेते डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरु झाले आहे. ठाण्यात शिवसेनेचा निष्ठावंतांचा मेळावा बोलावण्यात आला आहे. या मेळाव्यात ठाण्यातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

close