राष्ट्रवादीच्या मेळाव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार

January 21, 2012 9:15 AM0 commentsViews:

21 जानेवारी

परळीत झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याची भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या मेळाव्याला पैसे देऊन गर्दी जमवण्यात आली अशी तक्रार भाजप शिष्टमंडळाने केली आहे. प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यतेखालील हे शिष्टमंडळ आहे. याच मेळाव्यात पंडितअण्णा मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी व्यासपीठावर धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती होती.

close