रश्दी यांचे व्हिडिओ कॉन्फरन्स रद्द होण्याची शक्यता

January 23, 2012 5:09 PM0 commentsViews: 3

23 जानेवारी

भारतीय वंशाचे वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांचा भारत दौरा रद्द झाल्यानंतर ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे जयपूरच्या साहित्य महोत्सवात बोलणार होते. पण आता उद्या होणारे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रद्द होण्याची शक्यता आहे. कायदा सुव्यवस्थेची सबब पुढे करत जयपूर पोलीस व्हिडिओ कॉन्फरन्सला परवानगी नाकरण्याची शक्यता आहे. दरम्यान, रश्दी यांच्या वादग्रस्त पुस्तकाचे जाहीर वाचन करणारे चार लेखक आणि महोत्सवाच्या आयोजक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close