शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवींचा मुलगा राष्ट्रवादीत

January 23, 2012 2:24 PM0 commentsViews: 3

23 जानेवारी

शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवी यांचा मुलगा गौरव दळवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहेत. कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गौरव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. याआधी भाऊ माजी आमदार शिवराम दळवी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता मुलाच्या प्रवेशानंतर दत्ता दळवी स्वत:ही शिवसेनेत नाराज आहेत अशी माहिती मिळती आहे.

close