अरुण गवळीच्या सेनेचे 22 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात

January 24, 2012 11:31 AM0 commentsViews: 9

24 जानेवारी

अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या 22 उमेदवारांची यादी तयार झाली आहे. आजपासून अखिल भारतीय सेनेचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज भरणार आहे. आज पहिला अर्ज अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी या वॉर्ड क्रमांक 204 मधुन तर अरुण गवळी यांची भावजाय वंदना गवळी या देखील वॉर्ड क्रमांक 205 मधुन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. भायखळा येथील मुंबई महापालिकच्या ई विभाग कार्यालयातील निवडणूक कार्यालयात हे उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहे.

close