मोदींना धक्का ; गुजरात दंगलीत एन्काउंटरची होणार चौकशी

January 25, 2012 3:59 PM0 commentsViews: 4

25 जानेवारी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सुप्रीम कोर्टाने आणखी एक धक्का दिला आहे. 2003 ते 2006 या काळात गुजरातमध्ये जे संशयास्पद एन्काउंटर झालेत, त्याची चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. निवृत्त न्यायाधीश एम. बी. शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली. ही समिती एन्काउंटरची चौकशी करुन तीन महिन्यात आपला अहवाल कोर्टात सादर करणार आहे.

close