सुधारगृहात मुलींवर लैंगिक अत्याचार ; 2 अटकेत

January 26, 2012 3:37 PM0 commentsViews: 33

26 जानेवारी

औरंगाबादमधील सावित्रीबाई फुले महिला सुधारगृहातील कर्मचारी लैंगिक अत्याचार करत असल्याची तक्रार मुलींनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुधारगृहातल्या दोन क्लर्क्सना अटक करण्यात आली आहे. याबाबत क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बाळकृष्ण रंगनाथ कुलकर्णी आणि भिकन भाऊ लोखंडे अशी त्यांची नावं आहेत. पीडित मुली सुधारगृहातून पळून गेल्या होत्या. त्या सापडल्यानंतर त्यांनी या अत्याचाराची माहिती दिली.

close