उपचारासाठी अण्णा दिल्लीला रवाना

January 29, 2012 12:38 PM0 commentsViews: 8

29 जानेवारी

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांना काही औषधांमुळे साईड-इफेक्ट्स झाल्यामुळे उपचार घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. गुडगांव येथील मेदांत हॉस्पिटलमध्ये अण्णा उपचार घेणार आहेत. अण्णांनी काहीदिवसांपुर्वीच पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला होता. अण्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना औषधांमुळे साईड-इफेक्ट्स त्रास झाला त्यामुळे अण्णांनी उपचारासाठी दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला दिल्लीत उपचार झाल्यानंतर अण्णा बंगळुरूला आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी जाणार आहेत.

close