कुर्ल्याच्या दर्शन बारवर पोलिसांची धाड

November 21, 2008 10:11 AM0 commentsViews: 1

21 नोव्हेंबर, मुंबई मुंबईत गुरुवारी रात्री कुर्लामधील विमान दर्शन बारवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं धाड टाकून तेरा बारबालांना ताब्यात घेतलंय. या बार मध्ये अश्लिल चाळे चालत असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. त्यानुसार शाखेनं ही कारवाई केली. अटक केलेल्या मुलींवर पिटा अ‍ॅक्टखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या धाडीत पोलिसांनी दोन लाखांची रोकडही जप्त केली.

close