झवेरी बाजारत दिवसाढवळ्या दरोडा

November 21, 2008 10:16 AM0 commentsViews:

21 नोव्हेंबर, मुंबईमुंबईत झवेरी बाजार मधल्या नीलम ज्वेलर्सवर दिवसा ढवळ्या दरोडा टाकण्यात आला. चार अज्ञात इसमांनी ग्राहक म्हणून दुकानात प्रवेश केला आणि शस्त्राच्या धाकावर दुकानातील दोन लाख रोकड आणि दोन किला सोनं असा एकूण 25 लाखापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल लंपास केला. दरोडेखोरंनी या दुकानाच्या सुरक्षारक्षकाला मारहण करून त्यालाही जखमी केलं. झवेरी बाजार सारख्या गजबजलेल्या भागात दिवसा ढवळ्या दरोडा पडल्यानं व्यापार्‍यामध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

close