नागपुरात इमारत कोसळून 2 ठार;इमारत मालकावर गुन्हा दाखल

January 31, 2012 7:40 AM0 commentsViews: 5

31 जानेवारी

नागपुरात कळमना भागात 6 मजली इमारत कोसळून जवळपास 24 तास उलटत गेले आहे तरी ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत 2 मजुरांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीतल्या 27 मजुरांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालं आलं आहे. यातले 12 मजूर गंभीर जखमी झाले आहे. 10 वर्ष जुन्या असलेल्या या इमारतीचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं. या इमारतीचे मालक प्रमोद खंडेलवाल फरार झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. खंडेलवाल यांच्याविरुध्द पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

close