वसईत बनली ‘छोटी नॅनो’

November 21, 2008 5:21 AM0 commentsViews:

21 नोव्हेंबर, वसईटाटांची नॅनो अजून रस्त्यावर यायचीय. पण वसईतल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका छोट्या नॅनोची निर्मिती केली आहे. ही कार सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलीय. विशेष म्हणजे कार बनवणारे हे दोन्ही विद्यार्थी कला शाखेचे आहेत. या गाडीमध्ये पाच लिटर इंधन बसेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्या जोरावर ही गाडी शंभर किलो मीटरचा पल्ला गाठू शकते, असा या विद्यार्थ्यांचा दावा आहे.

close