अंडरवर्ल्ड डॉनच्या नातेवाईकांनाही उमेदवारी

January 31, 2012 5:55 PM0 commentsViews: 4

31 जानेवारी

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना तिकीट देण्याचे प्रकार घडतायत. पण अंडरवर्ल्ड डॉनच्या नातेवाईकांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतर्फे आरपीआयने गँगस्टर डी.के.राव यांचे भाऊ साबा रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. साबा रेड्डी यांना माहीम काळा किल्ला इथल्या वॉर्ड नं 175 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

close