मतमोजणी एकाच दिवशी होण्याची शक्यता

February 2, 2012 9:42 AM0 commentsViews: 1

02 फेब्रुवारी

राज्यात होत असलेल्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी होण्याची शक्यता आहे. यासाठी अतिरिक्त 1 लाख तीस हजार ईव्हीएम केंद्र सरकारकडून मिळाल्या आहेत. मशीन्स उपलब्ध झाल्यामुळे निवडणूक आयोगाने जि.प. आणि महापालिकांची मतमोजणी एकाच दिवशी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ईव्हीएम उपलब्ध झाल्यान मतमोजणी एकाच दिवशी घेण्याचा आयोगाचा विचार आहे त्यामुळे मतमोजणी 17 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे अशी माहिती सुत्रांची आयबीएन लोकमतला दिली.

close