नवी मुंबई विमानतळाचा मार्ग मोकळा

February 2, 2012 5:43 PM0 commentsViews: 5

02 फेब्रुवारी

नवी मुंबई विमानतळाचा मार्ग मोकळा झाला आहेत. वादग्रस्त 157 हेक्टर जमीन वगळून उरलेली जमीन एअरपोर्ट अथॉरिटीकडे ट्रान्सफर करा, असा आदेश मुंबई हायकोर्टाने सिडकोला दिला आहे. 157 हेक्टर जागेसंदर्भात कोर्टात खटला सुरु होता. त्यामुळे जमीन ट्रान्सफर करण्याची प्रक्रीया थांबली होती. पण आता ही वादग्रस्त जमीन वगळून उरलेल्या अठराशे तीस हेक्टर जमिनीवर विमानतळ बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

close