पीक कापणीवरून कोलकात्यात चकमकी

November 21, 2008 1:54 PM0 commentsViews: 3

21 नोव्हेंबर कोलकोतापीक कापणीवरून कोलकात्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यात एकाचा मृत्यू तर सहाजण जखमी झाले. वीरभूमीच्या झाराबारी गावात हा प्रकार घडला. सीपीएमच्या हजारो कार्यकर्त्यांनी गावातली कापणीला आलेली शेतं ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याला शेतक-यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गावात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे.

close