गडचिरोलीत नक्षलवादी आणि पोलिसात चकमक

February 12, 2012 11:05 AM0 commentsViews: 1

12 फेब्रुवारी

गडचिरोलीत जिल्हापरिषदेच्या दुसर्‍या टप्प्यात मतदानादरम्यान नक्षलवादी आणि पोलिसात आज चकमक झाली. कमलापूर, रेपनपल्ली याठिकाणी आज दुपारी दोन वाजता मतदान यंत्र नेताना ही चकमक झाली. नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस जखमी झाला आहे. जखमी पोलीस कर्मचार्‍याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

close