नागपूरच्या महापौरपदी भाजपचे अनिल सोले ?

February 18, 2012 9:50 AM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारी

नागपूरमध्ये महापालिका निवडणुकीत भाजपच्या घवघवीत यशानंतर आता नागपूरचा नवा महापैार कोण यावर चर्चा सुरू झाली आहे.यावेळी महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे, त्यामुळे नागपूरच्या दीक्षाभूमी प्रभागातून निवडून आलेले भाजपचे शहरअध्यक्ष अनिल सोले नागपूरचे नवे महापौर होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

close