सचिनच्या डोक्यावर होणार एमआरआय स्कॅन

February 20, 2012 12:34 PM0 commentsViews: 9

20 फेब्रुवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ब्रेस्बेन वनडे दरम्यान ब्रेटलीचा बॉल सचिनच्या हेल्मेटवर आदळला होता. त्यानंतर सचिनच्या डोक्यावर आणि डोळ्यावर सुज आल्याच समजतं आहे. योग्यवेळी खबरदारी म्हणून सचिनचं आज एमआरआय (MRI) स्कॅन करण्यात येणार आहे. डोक्याला आलेली सुज गंभीर नसली तरी योग्य खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. कालच्या सामान्यातही सचिनला किरकोळ दुखापत झाली आहे.

close