पुण्यात माजी मंत्री रमेश बागवेंच्या मुलाला अटक

February 21, 2012 9:45 AM0 commentsViews: 2

21 फेब्रुवारी

पुण्यात काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना मतदानाच्या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खडकपुरी पोलिसांनी अविनाश बागवेंना अटक केली आहे. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा आहे. मतदानाच्या दिवशी बूथवर कामात अडथळा आणला असा ठपका ठेवत अटक करण्यात आली.

close