सालेमवरील गुन्हे मागे घेण्याची सरकारवर नामुष्की ?

February 22, 2012 11:40 AM0 commentsViews: 1

22 फेब्रुवारी

कुख्यात डॉन अबू सालेम प्रत्यार्पण प्रकरणी भारताला मोठा धक्का बसला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सालेमविरोधात टाडा अंतर्गत दाखल अतिरिक्त गुन्हे मागे घेण्याची शक्यता आहे. हे गुन्हे म्हणजे पोर्तुगाल सरकारशी केलेल्या प्रत्यार्पण कराराचं उल्लंघन असल्यामुळे भारत सरकार हे अतिरिक्त गुन्हे रद्द करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सीबीआयची केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा सुरु आहे. यासंदर्भात सीबीआयची केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा सुरु आहे.

close