युपीत पाचव्या टप्प्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

February 21, 2012 4:36 PM0 commentsViews: 4

21 फेब्रुवारी

उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यातीलं मतदान झालं आहे. पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी आज प्रचार संपला. 23 तारखेला मतदान होतं आहे. पाचव्या टप्प्यात 13 जिल्ह्यांमधल्या 49 जागांसाठी मतदान होईल. यात फिरोझाबाद, कांशीराम नगर, एटा, मैनपुरी, इटावा, कानपुर, झांसी यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. भाजपच्या स्टार प्रचारक आणि मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार उमा भारती इथून निवडणूक लढवत आहे.

close