अण्णा हजारे दिल्लीला रवाना

February 22, 2012 10:19 AM0 commentsViews: 3

22 फेब्रुवारी

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे आज राळेगणहुन दिल्लीला रवाना झाले आहेत. दोन दिवसाच्या या दौर्‍यात अण्णा टीम अण्णाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजर राहणार आहेत. पुणे आंतराराष्ट्रीय विमानतळावर बोलताना कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याच सांगितल आहे. तब्येत खराब असल्याने आपण चार राज्यातील निवडणुकीच्या प्रचारात भाग घेऊ शकलो नाही असं यावेळी अण्णांनी सांगितले.

close