उत्तर प्रदेशात आज 5 व्या टप्प्याचं मतदान

February 23, 2012 10:50 AM0 commentsViews: 3

23 फेब्रुवारी

उत्तर प्रदेशात आज 5 व्या टप्प्याचं मतदान होतं आहे. मध्य उत्तर प्रदेश आणि बुंदेलखंड बरोबर 13 जिल्ह्यात आज मतदान आहे. दीड कोटी मतदार 840 उमेदवारांचे भवित्वय ठरवणारं आहेत. यापैकी 76 उमेदवार गुन्हेगारी पा पार्श्वभूमीचे आहेत. यादवांची मत इथे सर्वात जास्त आहे. सगळ्याच्या नजरा लागल्यात ते समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांचा बालेकिल्ला असेलल्या इटवा आणि माईनपूरकडे..तर भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार उमा भारती यांच्या छारखारी मध्ये सुद्धा आजचं मतदान होतं आहे.

close