बीडमध्ये अफूची चोरटी शेती उघड ;7 जणांना अटक

February 24, 2012 1:00 PM0 commentsViews: 16

24 फेब्रुवारी

बीड जिल्ह्यात अफूची चोरटी शेती होत असल्याचं उघड झालं आहेत. परळी तालुक्यातील शिरसाळा, मोहा, वंजारवाडी या भागात 50 एकर शेतीमध्ये अफूची लागवड झाली. बीड पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हा शाखेनं माहितीच्या आधारे ही कारवाई केली गेली. कोट्यवधी रुपयांची अफूची बोंडं पोलिसांनी जप्त केली आहे. तर अफूचं पिक घेणारे हे सगळे सामान्य शेतकरी असल्याचं उघड झालं आहे.

close