राज ठाकरेंच्या हस्ते अँडवेंचर रेसचं उद्घाटन

February 25, 2012 11:30 AM0 commentsViews: 5

25 फेब्रुवारी

भारतातील एकमेव अँडवेंचर रेस असणार्‍या एन्ड्यूरो थ्रीला आज पुण्यात सुरुवात झाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या रेसचं फ्लॅग ऑफ करण्यात आलं. एन्ड्यूरोचं हे दहावं वर्ष आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. सायकलिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग असे वेगवेगळे टास्क पूर्ण करत टीमला ही दोन दिवसांची स्पर्धा पूर्ण करायाची आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी कॉर्पोरेट कंपन्या या सगळ्यांनीच या स्पर्धेला हजेरी लावली आहे.

असलं सायक्लिंग आपल्याला नाही जमणार – राज

close