शिवसेनेनं मराठी तरुणांना देशोधोडीला लावलं – राणे

November 22, 2008 7:50 AM0 commentsViews: 4

22 नोव्हेंबर, मुंबई'शिवसेनेनंच गेल्या चाळीस वर्षात मराठी तरूणांना देशोधडीला लावलं. उद्धव ठाकरेंना शेतातलं काय कळतं ?' अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. मराठीचा मुद्दा मनसेनं उचलून धरल्यानंतर शिवसेनेला आता मराठी मुद्द्याची आठवण झालीय. तर चार वर्ष झोपलेले विरोधक निवडणुकीच्या तोंडावर जागे झालेत असा टोलाही त्यांनी लगावलाय. ठाण्यात काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

close