पणजीत बाबा रामदेव यांचं भ्रष्टाचाराविरोधात उपोषण

February 26, 2012 10:17 AM0 commentsViews: 3

26 फेब्रुवारी

योगगुरु बाबा रामदेव यांनी पणजीमधल्या आझाद मैदानावर एक दिवसाचं उपोषण सुरु केलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचारी उमेदवारांना मतदान करु नका असं आवाहन रामदेव बाबांनी केलं आहे. 'गोवा बचाव सत्याग्रह' असं नाव त्यांनी या उपोषणाला दिलं असून रामदेव यांच्या अनुयायांकडुन आझाद मैदानावर होम हवनही केलं जातं आहे.

close