मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात, 4 ठार

November 22, 2008 6:46 AM0 commentsViews: 6

22 नोव्हेंबर, पुणेगणेश वायकरमुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पहाटे चारच्या सुमारास तवेरा आणि ट्रकचा गंभीर अपघात झाला. या अपघातात चारजण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हे सगळेजण भुसावळचे असून सध्या अमेरिकेत राहत होते. देहुरोडजवळच्या किवळे गावाच्या हद्दीत हा अपघात घडला.

close