नागपूरच्या उपमहापौरपदावरुन युतीत तणाव

March 1, 2012 1:35 PM0 commentsViews: 2

01 मार्च

नागपूरमध्ये महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर भाजपने दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेला उपमहापौरपद मिळणार नाही. यावरून सेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला. 5 तारखेला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. महापौर पदासाठी भाजपच्या अनिल सोले आणि उपमहापौर पदासाठी संदीप जाधव यांनी अर्ज दाखल केले आहे. पण सेनेनंही माघार घेतलेली नाही. सेनाही उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहे.

close