काँग्रेसचा फरार नगरसेवक आयुक्तांसमोर हजर

March 1, 2012 4:13 PM0 commentsViews: 21

01 मार्च

ठाण्यातील काँग्रेसचे फरार नगरसेवक राजा गवारी आज कोकण आयुक्तांसमोर स्वाक्षरीसाठी हजर झाले. खुनाचा आरोप असलेला गवारी आयुक्तांपुढे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी हजर होता. दीपक पाटील खूनप्रकरणात राजा गवारी सहा महिन्यांपासून फरार आहे. फरार असताना आयुक्तांसमोर हजर व्हायला त्याला आघाडीच्या नेत्यांनी मदत केली, असा आरोप शिवेसेनेनं केला.

close