अझहरुद्दीन यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

March 1, 2012 4:52 PM0 commentsViews: 7

01 मार्च

माजी क्रिकेटपटू आणि खासदार अझहरुद्दीन यांच्याविरोधात दिल्लीतल्या कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी अझरुद्दीन कोर्टात हजर राहिला नाही. त्यामुळे कोर्टाने त्याच्याविरुद्ध वॉरंट बजावलंय. आणि 7 मार्चपूर्वी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

close