नागपुरात रिलायन्सची लवकरच गुंतवणूक – अंबानी

March 3, 2012 4:15 PM0 commentsViews: 2

03 फेब्रुवारी

नागपूरच्या आसपास रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेट लवकरच मोठी गुंतवणूक करणार असल्याचं उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे. नागपूरच्या आयएमटीच्या दीक्षात समारंभात उद्योगपती मुकेश अंबानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुकेश अंबानी यांनी नागपूर हे देशातील मध्यभागी असल्याने भविष्यात शैक्षणिक दृष्ट्या औद्योगिक दृष्ट्या या शहराचा जवळच्या भविष्यात मोठा विकास होणार असल्याच मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितलं.

close