मुंबईत रंगबाधा प्रकरणी 5 जणांना अटक

March 10, 2012 5:23 PM0 commentsViews: 2

10 मार्च

धारावी येथे रंगबाधा प्रकरणी आता पाच जणांना अटक करण्यात आली आहे. रंगपंचमीच्या दिवशी मुंबईत सुमारे 200 जणांना रंगबाधा झाली होती. यात दुसर्‍यादिवशी एका 13 वर्षी मुलाचा मृत्यू झाला. आज याप्रकरणी मोहम्मद शफीक शेख, मो. अली शेख, मो. हयात शेख, मुश्ताक अहमद शेख आणि अब्दुल गफार अब्दुल सिद्दीकी अशा पाच जणांना अटक करण्यात आली.

close