आता कर्ज घेणं आणखी सोपं

March 10, 2012 10:35 AM0 commentsViews: 6

10 मार्च

रिझर्व्ह बँकेनं सीआरआर (CRR) म्हणजेच कॅश रिझर्व रेशोमध्ये शून्य पूर्णांक 75 टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयामुळे रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना 48 हजार कोटी मिळणार आहेत. त्यामुळे कर्ज देणं बँकांसाठी अधिक सोयीचं होणार आहे. अर्थातच त्याचा फायदा कर्ज घेणार्‍यांना होईल. एकीकडे कर्ज मिळणं सुलभ होणार आहे. तर येणार्‍या अर्थसंकल्पानंतर कर मर्यादाही वाढण्याची शक्यता आहे. इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवून 3 लाख करावी, अशी शिफारस संसदेच्या स्थायी समितीनं केली आहे.

close