कलमाडींचे नाव काँग्रेसच्या रोस्टर ड्युटीमध्ये !

March 12, 2012 5:42 PM0 commentsViews: 7

12 मार्च

काँग्रेसला अडचणीत आणणरी आणखी एक घटना आज उघडकीला आली. कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांचं नाव काँग्रेसनं रोस्टर ड्युटीमध्ये लावलं आहे. संसदेच्या अधिवेशनात सभागृहात काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणार्‍यांच्या यादीत त्यांचं नाव आहे. ही क्लेरिकल मिस्टेक असल्याची सावासारव, लोकसभेतल्या काँग्रेसच्या मुख्य व्हिप गिरीजा व्यास यांनी केली.

close