सारं जग मंदीची झळ सोसतंय – टोनी ब्लेअर

November 22, 2008 1:35 PM0 commentsViews: 2

22 नोव्हेंबर दिल्लीआर्थिक मंदीचा मुकाबला करण्यासाठी एकप्रकारे सारं जग एकत्र आलंय अशी भावना ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी व्यक्त केलीय. ते नवी दिल्लीत सुरू असलेल्या सीएनएन-आयबीएन एचटी लीडरशिप समिटमध्ये बोलत होते. जागतिक मंदीबद्दल ते म्हणाले माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच अशी इतक्या मोठया प्रमाणावर अशी मंदीची झळ अनुभवतोय. ही स्थिती अजूनही वाईट होऊ शकते. मंदीच्या संकटापासून बाहेर पडण्यासाठी एका उत्तम नेतृत्त्वाची गरज आहे. असं टोनी ब्लेअर या समिटच्या आपल्या भाषणात म्हणाले.

close