राजीनामा दिला नाही – त्रिवेदी

March 15, 2012 11:59 AM0 commentsViews:

15 मार्च

रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांच्या राजीनाम्यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. दिनेश त्रिवेदींनी राजीनामा दिल्याच्या बातम्या येत असतानाच स्वत: त्रिवेदींनी मात्र आपण राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मला कुणीही राजीनामा मागितेला नाही, असंही त्यांनी म्हटलं. रेल्वे बजेट मंजूर करून घेणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे.. पण मला ममता बॅनर्जी यांनी राजीनामा मागितला तर मी देईन असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. त्यामुळे या प्रकरणामधला सस्पेन्स आणखी वाढला आहे.

close