पाकचे न्यायालयीन आयोगाचे सदस्य मुंबईत

March 15, 2012 4:29 PM0 commentsViews: 3

15 मार्च

मुंबईवर झालेल्या दहशतवादी 26/11 हल्ल्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने नेमलेल्या न्यायालयीन आयोगाचे सदस्य आज मुंबईत पोहचले आहेत. मुंबईतल्या मरिन प्लाझा या हॉटेलात त्यांचा आजचा मुक्काम राहणार आहे. उद्या ते या हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबवर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा आणि 26/11 प्रकरणाची सुनावणी करणार्‍या न्यायाधीशांची चर्चा करणार आहे.

close