बजेट 2012-13 घोषणा

March 17, 2012 11:25 AM0 commentsViews: 53

16 मार्च

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत अर्थसंकल्प 2012-13 चं बजेट सादर केलं आहे. वाढत्या महागाला प्रणवदांच्या बजेटमध्ये उत्तर असेल का, महागाईनं त्रस्त जनतेला दिलासा मिळणार का, याकडे सगळ्यांचचं लक्ष लागले आहे. त्याबद्दलच अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या घोषणा…

महागणार :- कुरीअर, बँक ड्राफ्ट कमीशन, विमानप्रवास, घर, एसी, फ्रीज, हॉटेलिंग, सायकल, ब्रँडेड कपडे, सिगरेट, सोनं, हिरे महागड्या कार

स्वस्त होणार :

6 महत्वाच्या जीवनावश्यक औषधी स्वस्त होणारकॅन्सर आणि एडस् वरील औषध स्वस्त होणारएलसीडी, एलईडी टिव्ही स्वस्त होणारसोलर आणि सीएफएल बल्ब स्वस्त होणारआयोडीन मीठ स्वस्त होणार

बजेट 2012-13 घोषणा

महागाई दरात घट होणारजीडीपी 7.6 टक्के राहण्याची शक्यताआतंराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमंती 115 डॉलर प्रती बॅरल वर जाण्याची शक्यता याचा परिमाण तेल सबसिडीवर पडणार केरोसीनची सबसीडी थेट देण्याची योजना, पुढील सहा महिन्यात 16 जिल्हात थेट सबसिडी योजना राबविणार नंदन निलकेनी समितीच्या शिफारसी स्विकारणार लाभार्थीपर्यंत सबसिडी थेट पोहोचवण्याच्या तरतूद या समितीनं केली होतीनिर्गतंवणुकीच्या माध्यमातून 2012-13 या वर्षात 14 हजार कोटी रुपयाचं उदिष्ट 2012-13 मध्ये फूड सबसिडी कायम राहणारडायरेक्ट टॅक्स कोड डीटीसी (DTC) लागू करणारDTC मुळे कर चोरांना शोधता येईलशेतकर्‍यांसाठी विशेष योजनासेल्युलर टेक्नोलॉजीचा वापर करणारमोबाईल फोनद्वारे सबसीडीची शेतकर्‍यांना माहितीएफडीआय (FDI) देशासाठी योग्यएकमतासाठी प्रयत्न सुरुशेअर बाजारातील छोट्या गुंतवणुकीला प्रोत्साहन50 हजारापर्यंतच्या गुंतवणुकीला करात 50 टक्के सवलतइक्वीटी गुतवणुकीस प्रोत्साहनराजीव गांधी इक्वीटी स्कीम सुरु करणारअर्थव्यवस्था मजबूत करणारगुंतवणुकीवर अधिक भर निर्गतवणुकीच्या माध्यमातून 2012-13 या वर्षात 30 हजार कोटी रुपयाचे उद्दिष्ट एलपीजी, केरोसीन सबसिडी लाभार्थ्यांपर्यत थेट पोहोचवण्यावर विचार सुरु बजेटमध्ये गुतवणुकीला प्रोत्साहनसरकारी बँक आणि ग्रामीण बँक, नाबार्डला- 15 हजार 888 कोटी रुपयांचा निधीस्वस्त घरांसाठी विदेशी कर्जास मंजुरी8800 किलोमीटर अंतराचा महामार्ग बनविणार 9 हजार किलोमिटर अंतराचे नवीन रस्ते बनविण्याचं उद्दिष्टकृषी क्षेत्राच्या बजेटमध्ये 18 टक्के वाढकृषी कर्जासाठी 5 लाख 75 हजार कोटीची तरतूदकिसान क्रेडीट कार्ड देणार एटीएम (ATM) प्रमाणे कार्डचा वापरधान्य साठ्यासाठी नवीन गोडावून उभारणार कृषी क्षेत्रासाठीची तरतूद 1 लाख कोटीवरुन 5 लाख 75 हजार कोटीवर कर्जासाठी 5 लाख 75 हजार कोटीची तरतूदकृषी क्षेत्राचं बजेटमध्ये वाढ कृषी क्षेत्राच्या बजेटमध्ये 18 टक्के वाढ वेळेवर कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना 3 टक्के सूट मिळणार नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना अतिरीक्त 3 टक्के सबसिडीबिल्डरांना विदेशातून कर्ज घेऊ शकणारआधार कार्ड प्रकल्पासाठी 14,232 कोटींची तरतूदऑगस्ट 2012 पासून जीएसटी (GST) लागू2012 आर्थिक वर्षात 6 हजार नव्या शाळा बांधण्यासाठी आर्थिक तरतूदग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता अभियानासाठी 14 हजार कोटींची तरतूदशैक्षणिक कर्जासाठी विशेष योजनागावात रस्ते बनविण्यासाठी 24 हजार कोटीची तरतूदपोलिओची एकही केस वर्षभरात नाही6 हजार नवीन शाळा उघडणारराज्यातील विद्यापीठांना आर्थिक मदत देणार ग्रामीण विकास : पाणी,शौचालय,आरोग्य सुविधांसाठी 20 हजार कोटी तरतूदमहिला बचत गटासाठी 3 लाखापर्यंतच कर्ज 7 टक्के व्याजदर वेळेवर कर्ज फेडल्यास 3 टक्के व्याजदराची सूट काळा पैश्यांसाठी लवकरच श्वेतपत्रिकायेत्या वर्षात सरकारकडे खर्चासाठी 14 लाख 90 हजार 925 कोटीची तरतूदकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा 2 लाख2012 मध्ये 40 कोटी आधार कार्ड आधार कार्ड प्रकल्पासाठी 14232 कोटींची तरतूदइन्कम टॅक्स,कार्पोरेट टॅक्सची वसुलीत घट10 लाख उत्पन्नावरवर 30 टक्के कर 2 लाख पर्यंतच्या उत्पनास सुट2 ते 5 लाख पर्यंत 10 टक्के कर5 ते 10 लाखापर्यंत 20 टक्के कर10 लाखापासून 30 टक्के करसुरक्षा बजेटमध्ये वाढ 193,407 कोटीची तरतूद गेल्या वर्षीपेक्षा 29 हजार कोटीने वाढ 2011-12 मध्ये प्रत्यक्ष करापोटी 7 लाख 71,071 कोटी रुपयेकाळ्या पैशावर श्वेतपत्रिका या अधिवेशनातकरपात्र उत्पन्न आणि बचत धोरण3 लाखापर्यंतच्या उत्पन्नास कोणतीही बचत नाही4 लाखापर्यंतच्या उत्पन्नास 6180 बचत9 लाखापर्यंत 10300 पर्यंतची बचत10 लाखाच्या उत्पन्नावर 18540 बचतसर्व्हिस टॅक्समध्ये 2 टक्के मोठ्या महागड्या कारच्या किमंती वाढणार आबकारी कर 22 टक्यावरुन 24 टक्यावर मोबाईल फोन स्वस्त होणारविमानप्रवास, घर, फोन, एसी, फ्रीज, हॉटेलिंग महागणार सायकल महागणारब्रँडेड कपड्यांवर 10 % उत्पादन शुल्क, ब्रँडेड कपडे महागणारसिगरेट, सोनं, हिरे, आणि आयातीत सायकल महागणार जीवनावश्यक औषधांच्या किंमती घटणारकॅन्सर आणि एडस् वरील औषध स्वस्त होणारशुध्द (रिफाईन) सोनं महागणार कस्टम ड्यूटीत दुपट्ट वाढ6 महत्वाच्या जीवनावश्यक औषधी स्वस्त होणारकॅन्सर आणि एडस् वरील औषध स्वस्त होणारएलसीडी, एलईडी टिव्ही स्वस्त होणारसोलर आणि सीएफएल बल्ब स्वस्त होणारब्रॅन्डेड चांदीच्या दागिणे स्वस्त होणार

close