बाबासाहेबांनी केलं लिटलं चॅम्पचं कौतुक

November 22, 2008 2:46 PM0 commentsViews: 1

22 नोव्हेंबर, मुंबई – झी सारेगमच्या लिटिल चँप्सना भलतीच मागणी आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटीजना हे छोटे स्टार्स भेटतायत. हे लिटिल चॅम्प्स् भेटायला गेले होते ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना. यावेळी सर्वच मुलं हरखून गेली होती. बाबासाहेबही मुलांना पाहून खूश झाले. मुलांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. बाबासाहेबांनी त्यांचं कौतुक केलं.

close