आरपीआय कार्यकर्त्यांचे विधानभवनासमोर आंदोलन

March 15, 2012 4:38 PM0 commentsViews: 2

15 मार्च

आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आज विधानभवनासमोर आंदोलन केलं. इंदू मिलची साडे बारा एकर जागा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी देण्यास सरकार उदासीन असल्याची कार्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फक्त पोकळ आश्वासनं दिली आहेत. आम्हाला लेखी आश्वासन हवयं अशी मागणी करत या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांशी कार्यकर्त्यांची झटापट झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळांनी सोडून दिले.

close