साधना विरोधात आशा भोसलेंची पोलिसात तक्रार

March 15, 2012 4:50 PM0 commentsViews: 3

15 मार्च

प्रसिध्द गायिका आशा भोसले यांनी अभिनेत्री साधनांविरुद्ध मुंबई पोलिसात एक लेखी तक्रार दाखल केली आहे. साधना यांनी आशा भोसले यांच्या सांताक्रुझमधील एका घरावर कब्जा केल्याची ही तक्रार आहे. गेली 50 वर्ष साधना सांताक्रुझमधील आशा भोसलेंच्या बंगल्यात भाडेकरु म्हणून राहत आहे. पण पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केला नाही.

close