आर्थिक प्रगतीचा दर पुढच्या वर्षी वाढणार

March 15, 2012 5:38 PM0 commentsViews: 8

15 मार्च

उद्या देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर होणार आहे. त्याआधी आर्थिक सर्वेक्षणातून काहीसा दिलासा मिळाला आहे. आर्थिक प्रगतीचा दर पुढच्या वर्षी 7.6 टक्के असेल आणि त्यापुढे हा दर 8.6 टक्के असेल. महागाईचा दर मार्चपर्यंत साडे सहा ते सात टक्क्यांपर्यंत असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीमुळे औद्योगिक विकास 2011-12 या वर्षात कमी झाला, पण येणार्‍या आर्थिक वर्षात औद्योगिक विकास स्थिर ठेवण्यासंदर्भात सरकारला ठोस उपाययोजना कराव्या लागतील.

close