विलासराव देशमुखांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी

March 17, 2012 9:25 AM0 commentsViews: 3

17 मार्च

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांना काँग्रेसकडून पुन्हा राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. विलासराव देशमुखांनी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत विलासरावांनी उमेदवारी अर्ज भरला. तर राजीव शुक्ला यांनाही पुन्हा संधी देण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही माहिती दिली.

close